Stock to buy today | एक क्लिक, 20 स्टॉक्स आणि लाखोंचा नफा; लावा पैसा

आज इंट्राडे ट्रेडिंगसाठी या दमदार स्टॉक्सवर ट्रेडिंग करून तुम्ही चांगले रिटर्न्स मिळवू शकता.

Updated: Dec 7, 2021, 08:52 AM IST
Stock to buy today | एक क्लिक, 20 स्टॉक्स आणि लाखोंचा नफा; लावा पैसा

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. 

आजच्या यादीमध्ये  Prataap Snacks,Dalmia Bharat FUT, Hindalco, Trent FUT, Piramal Ent, IEX Target, GHCL, AB Money, Affle India, Gujarat Alkalies, GLOBUS SPIRITS, ADANI ENT FUT, DABUR, DR REDDY FUT, GOKULDAS EXPORTS, 3M INDIA, ACRYSIL, MAX FINANCIAL, APOLLO TYRES  FUT आणि MOLDTEK TECHNO या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

Buy Prataap Snacks 
Target Rs 822 SL RS 780

Sell Dalmia Bharat FUT 
Target Rs 1700 SL RS 1830

Buy Hindalco 420 CE 
Target Rs 24 SL RS 16

Sell Trent FUT 
Target Rs 950 SL RS 1030

Buy Piramal Ent 
Target Rs 2620 SL RS 2480

Buy IEX 
Target Rs 400 अवधी 6 to 8 महिने

Buy GHCL 
Target Rs 427 SL RS 402

Buy AB Money 
Target Rs 63 SL RS 58

Buy Affle India 
Target Rs 1110 SL RS 1050

Buy Gujarat Alkalies 
Target Rs 650 SL RS 615

Buy IEX Target 
Target Rs 400 अवधी 6 to 8 महिने

BUY GLOBUS SPIRITS 
TARGET 1300 SL 1198

SELL ADANI ENT FUT 
TARGET 1605 SL 1665

BUY DABUR 565 PE 
TARGET 15 SL 8.65

SELL DR REDDY FUT 
TARGET 4410 SL 4553

BUY GOKULDAS EXPORTS 
TARGET 335 अवधी 9 महिने

BUY 3M INDIA 
TARGET 32000 अवधी 9-12 महिने

BUY ACRYSIL 
TARGET 860 SL 780

SELL MAX FINANCIAL  FUT 
TARGET 928 SL 962

SELL APOLLO TYRES  FUT 
TARGET 199 SL 208.50

BUY MOLDTEK TECHNO 
TARGET 76.50 SL 72.50

BUY 3M INDIA 
TARGET 32000 अवधी 9-12 महिने