अजय देवगण - तब्बू यांचा ‘दृश्यम 2’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2013 मध्ये रिलीज झालेला मोहनलाल (Mohanlal) अभिनीत दृष्यम (Drishyam) हा मल्याळम चित्रपट उद्योगातील यशस्वी चित्रपटांपैकी एक होता. यावर हिंदीत दृष्यम (Drishyam) हा सिनेमा काढण्यात आला. आता याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Sep 25, 2021, 07:55 AM IST