अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन
काही दिवसांपूर्वी श्वसनाच्या त्रासामुळे ऋषी कपूर यांना मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Apr 30, 2020, 09:51 AM ISTसलमान खान बर्थ डे स्पेशल - सलमानचे हे '१०' सिनेमे प्रदर्शितच झाले नाहीत ...
सलमान खान हा आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे, दबंगस्टार आहे. २७ डिसेंबरला सलमान वयाची ५२ वर्ष पूर्ण करणार आहे. काही व्यक्तींंसाठी वय हा केवळ अंकांचा खेळ असतो. त्यापैकीच एक म्हणजे सलमान खान.
Dec 26, 2017, 06:13 PM IST