महाराष्ट्रातील 'कैलास'; एका भेटीत भारावून जाल...
महाराष्ट्रातील अनेक पर्यटनस्थळं आजही पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत.
Sep 30, 2024, 03:33 PM ISTमहाराष्ट्र नाही तर 'या' राज्यात आहेत सर्वाधिक हिंदू मंदिरं
Highest Number of Hindu Temples : तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्रापेक्षा तमिळनाडूमध्ये सर्वाधिक हिंदू मंदिरं आहेत.
Jul 22, 2024, 11:34 PM ISTमहाराष्ट्रात आहे मशिदीप्रमाणे दिसणारे 'हे' प्राचीन हिंदू मंदिर; खंदकात लपविली आहेत पाच शिवलिंगे
Bhuleshwar Temple Pune : पुण्याच्या पुरंदर येथील भुलेश्वर शिव मंदिर हे विलक्षण वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहे. मशिदीप्रमाणे दिसणारे हे मंदिर अत्यंत प्राचीन हिंदू मंदिर आहे. गोलाकार घुमट आणि मिनार यामुळे हे मंदिर एखाद्या मशिदी प्रमाणे दिसते. या मंदिरावर मुघल स्थापत्य शैलीची छाप दिसते. या शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात.
Jun 16, 2024, 11:59 PM ISTमहाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात मंदिरांवर 10 टक्के कर लावण्याचा निर्णय, जर 1 कोटी कमावले तर...
कर्नाटक विधानसभेत (Karnataka Assembly) बुधवारी हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय देणगी विधेयक 2024 (Karnataka Hindu Religious Institutions and Charitable Endowments Bill 2024) मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकावरुन भाजपा संतापली असून, सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस सरकार हिंदू मंदिरातील पैशांनी आपली रिकामी तिजोरी भरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Feb 22, 2024, 12:46 PM IST
पाकिस्तानातील सर्वात प्रसिद्ध हिंदू मंदिरं तुम्हाला माहितीये का?
पाकिस्तानातील सर्वात प्रसिद्ध हिंदू मंदिरं तुम्हाला माहितीये का?
Jun 4, 2023, 11:10 PM ISTकोणत्या काळात जगतोय आपण? अभिनेत्रीला मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखलं
चक्क या लोकप्रिय अभिनेत्रीला दिला नाही मंदिरात प्रवेश... काय झालं आणि या मागचं नेमक कारण काय? धार्मिक भेदभावामुळे अभिनेत्रीला दर्शन न मिळाल्याचा केला आरोप...
Jan 18, 2023, 02:56 PM ISTहिंदूंचा अनेक वर्ष झाला अपमान, मोदी सरकारने पुन्हा मिळवून दिला सन्मान - अमित शाह
अमित शाह अहमदाबादमधील कडवा पाटीदार पंथाची देवी 'माँ उमिया' यांना समर्पित उमियाधाम मंदिराच्या पायाभरणी समारंभात बोलत होते.
Dec 11, 2021, 06:50 PM ISTसणांच्या काळात घातपाताचा कट, मंदिरं आणि गर्दीची ठिकाणं टार्गेटवर
दहशवाद्यांकडून घातपाताचं षडयंत्र रचलं जात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे
Oct 12, 2021, 07:59 PM IST