अन्नाला पाय लावणं महापाप, मग नववधू गृहप्रवेश करताना का ओलांडते तांदळानं भरलेलं माप?
Wedding Rituals : तुळशीविवाहनंतर सर्वत्र लग्नाचे मुहूर्त असतात. त्यामुळे सर्वत्र लग्नाचे चौघड्या वाजत आहे. वधू वरांसोबत दोन्ही कुटुंबात लग्नाचा उत्साह मोठ्या थाट्यामाट केला जातो. लग्नातील प्रत्येक विधीमागे काही ना काही कारणं असतात. त्यातील एक विधी असा आहे जी वधूच्या गृहप्रवेशाशी जोडला गेलाय.
Dec 8, 2024, 10:59 PM ISTलग्नात डोक्यावर अक्षता का टाकतात? शास्त्रात तांदळाला एवढं महत्व का?
Importance Of Akshata In Hindu Wedding Ceremony In Marathi: लग्नात बऱ्याच विधी अस्तात लग्नकार्य निटपार पडावं म्हणून या विधी केल्या जातात. लग्नातील प्रत्याक विधीला खुप महत्वं आहे. सगळ्या विधी निट पार पडल्यानंतर घरच्यांना समाधान मिळतं. लग्नात अडथळा येऊ नये म्हणून घरची मंडळी लग्नातील प्रत्याक विधीची सामग्री फार आधीपासून जुळवाजुळव करत अस्तात.लग्नात डोक्यावर अक्षता का टाकतात? शास्त्रात तांदळाला एवढं महत्व का?
Feb 11, 2024, 06:02 PM IST
Funny Video: लग्नानंतर नवरी सासरी जाईना, घरच्यांनी केलेली रवानगी पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
Hindu Wedding Rituals: लग्न म्हंटलं की भारतात आनंद सोहळा असतो. नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येण्यासाठीच निमित्त ठरतं. खूप दिवसानंतर भेट झाल्याने आनंदी सोहळा असतो. अनेक जुन्या नव्या आठवणींना उजाळा दिला जातो.
Nov 2, 2022, 09:29 PM IST