hindutva banner

मनसेनेचा हिंदुत्वाचा नारा, शिवसेना भवनासमोरच लावला बॅनर

 MNS Hindutva Banner : शिवसेनेची दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे मुंबईत दसऱ्याच्या शुभेच्छा देताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेने हिंदुत्वाचा नारा दिला आहे. 

Oct 15, 2021, 09:16 AM IST