historic move

भव्य, अद्भूत अन् अभिमानाने उर भरुन येईल अशी दृष्यं! नव्या संसदेच्या पहिल्या Working Day चे Inside Photos

Inside Photos Of New Parliament Building: आपल्या भविष्याची श्री गणेशा आपण आज करत आहोत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या संसदेच्या इमारतीमधून नवीन संसदेमध्ये कारभार हलवताना केलेल्या भाषणात म्हटलं. नवीन संसद ही अधिक अत्याधुनिक, पेपरलेस आणि भव्य असणार आहे. या संसदेत कामकाज सुरु झाल्यानंतरचे फोटो समोर आले आहेत. पाहूयात हेच फोटो...

Sep 19, 2023, 02:00 PM IST

खाप पंचायतीचा ऐतिहासिक निर्णय, आंतरजातीय विवाहाला मान्यता

हिस्सार जिल्ह्यातील नारनौंद गावातील सतरोल खापनं जवळपास ६५० वर्षांपासून सुरू असलेली परंपरेला फाटा देत विवाहावर लादले गेलेले बंधनं खापच्या निर्णयांना रद्द केलंय. नारनौंद गावातील देवराज धर्माशाळेत आयोजित महापंचायतीमध्ये खाप चौधरींनी एका सुरात हा निर्णय घेतलाय की आता सतरोल खाप इथल्या ४२ गावांतील लोक आपल्या मुलांचं लग्न करू शकतील. म्हणजेच खापनं आंतरजातीय विवाहाला अखेर मान्यता दिलीय. खापचा हा निर्णय म्हणजे ऐतिहासिक निर्णय मानला जातोय.

Apr 21, 2014, 04:25 PM IST