hitman abuses

Rohit Sharma: रोहितकडून पियुष चावलाला मैदानात शिवीगाळ? नेमकं प्रकरण काय?

फिल्डींग असो किंवा फलंदाजी अनेकदा रोहित शर्मा भर मैदानाच चिडताना दिसतो. असंच गुजरात विरूद्धच्या सामन्यात देखील पहायला मिळालं. गुजरातची फलंदाजी सुरु असताना रोहित शर्मा चांगलाच संतापला होता. 

Apr 26, 2023, 06:37 PM IST