...हे आहे 'एडस्'चं गाव!
उत्तरप्रदेशमधील फतेहपूर हे गाव सध्या 'एडस्'चं गाव म्हणून ओळखलं जातंय. या गावातील अनेक जण कमावण्यासाठी मुंबईत दाखल झालेत. त्यामुळे, या गावातील लोक आता मुंबईतून परतणारे लोक आपल्यासोबत 'एडस्' घेऊनच परततात असं मानायला लागलेत.
Jul 1, 2015, 07:59 PM ISTसहा राज्यांमध्ये कंडोमचा तुटवडा
देशातील सहा राज्यांमध्ये कंडोमचा तुटवडा जाणवत असल्याचं सांगण्यात येतंय, मात्र ही बाब एडस सारख्या रोगांचा प्रसार करण्यास कारणीभूत ठरू शकते.
Jan 30, 2015, 11:29 PM ISTएचआयव्ही पॉझिटिव्ह वधु-वर मेळावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2014, 09:15 AM ISTतुम्ही इंजेक्शन घेताय, तर सावधान ! एचआयव्हीचा धोका
भारतात एचआयव्ही रूग्णांमध्ये घट झालेली असल्याचे एका अहवालावरून स्पष्ट झाले आहे. मात्र, नव्याने एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले आहे की, जे नशेच्या आहारी गेले आहेत. ते नशेसाठी अमली पदार्थ इंजेक्शनच्या माध्यमातून घेत आहेत. त्यांना सर्वाधिक धोका हा एचआयव्ही होण्याचा आहे.
Dec 5, 2013, 05:21 PM ISTएड्सग्रस्तांचा पॉलिसीचा दावा मान्य होणार!
विमा पॉलिसी घेणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला पॉलिसी घेतल्यानंतर `एचआयव्ही`ची बाधा झाली तरी त्या कारणावरून पॉलिसी संपल्यानंतर त्या व्यक्तीचा पॉलिसीच्या पैशांचा दावा अमान्य करू नये
Oct 14, 2013, 01:35 PM IST... ही लस ठरू शकते `एडस`साठी मारक!
एडसवर उपाय म्हणून शोधण्यात आलेली एक लस एचआयव्हीला पूर्णत: नष्ट करण्यात यशस्वी ठरलीय. एका नव्या संशोधनात या लसीसंदर्भात हा दावा करण्यात आला आहे.
Sep 13, 2013, 08:09 AM IST`HIV झाला म्हणून नोकरीवरून काढता येणार नाही`
एखाद्याला एचआयव्ही आहे म्हणून त्याला नोकरीवरून काढून टाकता येणार आहे. असा निर्णय दिलाय मुंबई उच्च न्यायालयानं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं अर्थात एसटीने आपल्या एका चालक कर्मचाऱ्याला कामावरून काढलं होतं.
Sep 5, 2013, 05:57 PM ISTयुरेका… अखेर एचआयव्हीवर उपचार सापडला
आतापर्यंत असाध्य मानल्या जाणाऱ्या एड्स या रोगावर उपचार करणं शक्य झालयं. अमेरिकेतील दोन एचआयव्ही पॅझिटिव्ह रुग्ण आता औषध न घेताही निरोगी जीवन जगतायत. या बातमीमुळे अनेक एड्सग्रस्त रुग्णांच्य आशा पल्लवित झाल्या आहेत.
Jul 4, 2013, 06:22 PM IST`एचआयव्ही`ग्रस्तांचा अनोखा विवाह
अकोल्यातील सूर्योदय बालगृहातील `पूजा` आणि बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरचा `भास्कर` विवाहबद्ध झालेयेत. आयुष्याची नवी सुरुवात करणारे हे दोघेही `एच. आय. व्ही. पोझीटीव्ह` आहेत.
May 5, 2013, 11:47 PM ISTएचआयव्हीवर औषध सापडलं
असाध्य रोग म्हणून एचआयव्हीची गणना होत होती. कारण या रोगावर आजवर औषध नव्हते. ज्या औषधांचा शोध लागला. मात्र, या औषधांची मात्रा लागू पडत नव्हती. एचआयव्हीवर इलाज होऊ शकतो, हे अमेरिकेतील डॉक्टरांनी सिद्ध केलंय. तसा दावा डॉक्टरांनी केला.
Mar 5, 2013, 12:13 PM ISTशरीरामध्ये विरघळणारं औषधी कंडोम
वॉशिंग्टन विद्यापीठामध्ये संशोधनाअंती अशा प्रकारचं कंडोम तयार करण्यात संशोधकांना यश आलं आहे, जे एचआयव्हीची लागण आणि अवांछित गर्भधारणेपासून महिलांचा बचाव करतं. हे कंडोम शरीरसंबंधांनंतर महिलांच्या शरीरात विरघळून जातं.
Dec 12, 2012, 05:53 PM ISTगायीचं दूध एचआयव्हीवर गुणकारी
एका नव्या संशोधनातून असं लक्षात आलं आहे, की गायीच्या दूधापासून सहज एक असं क्रीम बनू शकतं, जे एचआयव्हीसारख्या घातक रोगापासून माणसाला वाचवू शकतं.
Oct 17, 2012, 04:07 PM ISTसंशोधकांचा सल्ला कंडोमचा योग्य वापर करा
जगभरातल्या संशोधकांनी कंडोमच्या अयोग्य वापराबाबत काळजी व्यक्त केली आहे. संभोग पूर्ण होईपर्यंत कंडोमचा वापर न करणं तसंच तो योग्य पध्दतीने न घालणं याविषयी संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे.
Feb 26, 2012, 10:34 PM IST