पुढल्या वर्षी प्रत्येक चौथ्या दिवशी सुट्टी... 2025 मधल्या 100 दिवसांच्या सुट्ट्यांची यादी एकदा पाहाच
State Government Job Holiday List 2025 : शिमगा, दिवाळी अन् बरंच काही... सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आताच पाहून घ्या यादी आणि आखा या सुट्ट्यांचे बेत.
Dec 12, 2024, 02:39 PM IST
निवडणुका आणि सण! एप्रिलमध्ये 'इतके' दिवस शाळा बंद
April School Holiday 2024: एप्रिल महिन्यात निवडणुका आणि सणांमुळे अनेक दिवस शाळांना सुट्टी असेल.
Mar 30, 2024, 08:10 PM ISTSchool Holidays: विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा! सप्टेंबरमध्ये 'इतके' दिवस शाळांना सुट्टी
Holidays In September 2023: विद्यार्थ्यांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन 19 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. यावेळी शाळांना गणेश चतुर्थी / विनायक चतुर्थीची सुट्टी मिळणार आहे.
Sep 1, 2023, 09:28 AM ISTHolidays : राज्यातील शाळा सलग 5 दिवस बंद; शिक्षकांनाही 3 दिवसांची सुट्टी
School Holidays : सुट्टीची हवीये, फिरायला जाण्याचा बेत आखताय? शिक्षक आणि विद्यार्थांना सलग सुट्टी मिळतेय. कधी ते पाहाच...
Feb 14, 2023, 07:33 AM IST