hollywood star

प्रसिद्ध अभिनेता देतोय गंभीर आजाराशी झुंज; अवस्था पाहून बसणार नाही विश्वास

अभिनेत्याने नुकताच स्वतःबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. 

Jul 9, 2022, 01:03 PM IST

या अभिनेत्रीचा एडल्ट सीन पाहून तिचे वडील आणि भाऊ थिएटरमधून बाहेर निघाले

जेव्हा तिला या रोलची ऑफर मिळाली तेव्हा तिला सिनेमात सेक्स सीन असणार हे माहित नव्हतं.

May 6, 2021, 08:57 PM IST

हॉलिवूडचा हा अभिनेता झाला नवव्यांदा बाप

हॉलिवूड अभिनेता मेल गिब्स पुन्हा एकदा वडील झाला आहे. मेल गिब्स आणि त्याची प्रेमिका रोजालिंड रॉस हिने त्यांच्या मुलाला शनिवारी जन्म दिला. जॉर्न लार्स गेरॉर्ड असं त्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं आहे.

Jan 27, 2017, 12:34 PM IST

हॉलिवूड स्टार विन डीजल प्रमोशनसाठी मुंबईत, झालं जोरदार स्वागत

हॉलिवूड स्टार विन डीजल त्याच्या आगामी 'xXx : रिटर्न ऑफ जैंडर केज' सिनेमाच्या प्रमोशनसाठी भारतात आला आहे. गुरुवारी सकाळी एयरपोर्टवर त्यांचं जोरदार स्वागत झालं. 

Jan 12, 2017, 11:46 AM IST

दीपिकाने हॉलिवूड अभिनेता विन डीजलला शिकवली हिंदी

बॉलिवूडची सुप्रसिध्द अभिनेत्री दीपिका पदुकोणने xxx the return of xander cage या चित्रपटातून हॉलीवूडमध्ये पाऊल ठेवतेय. तिचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

Sep 9, 2016, 02:41 PM IST