hollywood

दीपिका पदुकोणची 'हॉलीवूड' वारी

बॉलीवूडची डिंपल गर्ल दीपिका पदुकोण आता हॉलीवूडला निघाली आहे.

Jan 6, 2016, 07:43 PM IST

हॉलिवूड अभिनेत्री सेलिना गोमेजला मोठ्या वयाच्या व्यक्तीशी करायचाय विवाह

गायिका, अभिनेत्री सेलिना गोमेज हिला वयाने मोठा असणाऱ्या व्यक्तीशी विवाह करायचा आहे. ई-ऑनलाइनच्या सूत्रानुसार २३ वर्षीय गायिका सेलिनाचे म्हणणे आहे, आपल्याला जास्त समजुतदार मोठ्या व्यक्तीशी विवाह करायचा आहे. त्यासाठी मी तयार आहे.

Nov 28, 2015, 03:57 PM IST

अॅंजेलिना ज्युलीच्या नग्न फोटोची १८ हजार पाउंडमध्ये विक्री

हॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अॅंजेलिना ज्युली हिचा एक दुर्मिळ असलेला नग्न फोटो विकला गेला आहे. लंडनमधील 'झेब्रा वन गॅलरी' इथं अॅंजेलिना ज्युली हिचा वयाच्या वीसाव्यावर्षी काढण्यात आलेला असा दुर्मिळ फोटो प्रदर्शनाला लावण्यात आला होता. तिचा हा दुर्मिळ फोटो १८ हजार पाउंडला विकण्यात आला. 

Sep 7, 2015, 01:29 PM IST

जागतिक कीर्तीचे गणिततज्ज्ञ जॉन नॅश दाम्पत्याचं कार अपघातात निधन

नोबेल पुरस्कारविजेते अमेरिकेतील प्रसिद्ध गणितज्ज्ञ जॉन नॅश यांचं निधन झालंय. शनिवारी न्यू जर्सीत एका अपघातात नॅश यांचा दुर्दैवी अंत झालाय.या अपघातात नॅश यांच्या ८२ वर्षीय पत्नी एलिशिया यांचाही करुण अंत झालाय. 

May 25, 2015, 09:12 AM IST

हॉलीवूड स्टाइलने आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू

पालघर शहरातील अल्याळी येथे कर्जाला कंटाळून मुलगा आणि आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये आईचा घटनास्थळी मृत्यू झाला असून मुलावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Jan 28, 2015, 03:48 PM IST

एक 'kiss' १५ लाखांचं !

आपल्या आवडत्या अभिनेता-अभिनेत्रींसाठी काहीही करणारे फॅन्स असतात. त्यातच एक भर पडलीय, आपल्या आवडत्या व्यक्तीचा kiss घेण्यासाठी एकानं तब्बल १५ लाख रुपये मोजले आहेत. 

Dec 17, 2014, 07:49 PM IST

अभिनेत्री मिस्टीच्या निधनाबाबत शिक्कामोर्तब

हॉलिवूड अभिनेत्री मिस्टी अपहम आता या जगात नाहीय. तिच्या निधनाच्या बातमीवर तिच्या कुटुंबियांनी शिक्कामोर्तब केलंय. ती ३२ वर्षांची होती. ‘ऑगस्ट: ओसेज काउंटी’ या फिल्ममध्ये तिनं अभिनय केलाय. ६ ऑक्टोबरपासून मिस्टी बेपत्ता होती. 

Oct 18, 2014, 10:18 AM IST

धक्कादायक : हॅकर्सनं सेलिब्रिटीजचे न्यूड फोटो केले लीक!

हॉलीवूडच्या 100 हून अधिक अभिनेत्री, गायिका आणि सेलिब्रिटीज हॅकिंगचे शिकार ठरलेत. या सर्व सेलिब्रिटीजचे न्यूड फोटो सोशल साईट ‘ट्विटर’वर पोस्ट करण्यात आलेत. 

Sep 2, 2014, 09:18 AM IST