'ही' आहे जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री!
लॉस्ट इन ट्रान्सलेसनची अभिनेत्री स्कारलेट जॉनसनला फोर्ब्सने सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री म्हणून नावाजले आहे.
Aug 25, 2018, 12:42 PM ISTदीपिका, प्रियंका पाठोपाठ 'ही' अभिनेत्री हॉलिवूडच्या वाटेवर ?
बॉलिवूडमध्ये स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादूकोण यांनी हॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावलं आहे. प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये टेलिव्हिजन सीरिज आणि काही चित्रपटामध्ये झळकली आहे.
Jun 13, 2018, 08:26 AM ISTप्रियांका-दीपिकानंतर राधिकालाही हॉलिवूडचं तिकीट
सध्या राधिका दिग्दर्शक मिचेल विंटरबॉटम यांचा सिनेमा 'वेडिंग गेस्ट'मध्ये देव पटेल याच्यासोबत काम करतेय.
Jun 6, 2018, 04:06 PM ISTहॉलिवूड सिनेमा 'Puzzle'मध्ये इरफान खान, ट्रेलर रिलीज
आता तो बॉलीवुड नाही तर हॉलीवुड सिनेमात दिसणार आहे. Puzzle असे या सिनेममाचे नाव आहे.
Apr 20, 2018, 09:53 PM ISTप्रियंका चोप्राने केला मोठा खुलासा, माझ्या रंगामुळे...
बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्ये जिने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली ती प्रियंका चोप्रा. प्रियंका चोप्राने दिलेल्या एका मुलाखतीत एक धक्कादायक माहिती उघड केली आहे. या मुलाखतीत अभिनेता आणि अभिनेत्रीमध्ये होणारी तुलना बोलून दाखवली आहे. गेल्यावर्षी हॉलिवूड अभिनेत्रीने #MeToo हे कॅम्पेन सुरू केलं होतं. यामध्ये इंडस्ट्रीत होणार यौन शोषणवर आवाज उठवला आहे. ज्यामध्ये आता प्रियंका चोप्राने इंडस्ट्रीमध्ये रंगामुळे कशी वागणूक मिळते असं नाही. तसेच अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यात सतत तुलना केली जाते.
Apr 12, 2018, 11:06 AM IST...म्हणून श्रीदेवींनी नाकारली हॉलीवूड चित्रपटाची ऑफर
दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री निधन झालं. भाचा मोहील मारवाहच्या लग्नासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या
Feb 26, 2018, 05:25 PM ISTदुसऱ्या हॉलीवूड चित्रपट पार्टीत अशी आली प्रियांका चोप्रा
प्रियांका चोप्रा लवकरच हॉलीवूड चित्रपट 'अ किड लाईक अ जेक'मध्ये दिसणार आहे.
Jan 24, 2018, 10:55 PM ISTहॉलिवूड-बॉलिवूड कोडवर्डनं विकले जातायत ड्रग्ज
मुंबईत थर्टीफर्स्ट सेलिब्रेशन मोठ्या जल्लोषात केलं जातं. मात्र, याचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेत आहेत.
Dec 28, 2017, 11:24 PM ISTहॉलिवूड-बॉलिवूड कोडवर्डनं विकले जातायत ड्रग्ज
हॉलिवूड-बॉलिवूड कोडवर्डनं विकले जातायत ड्रग्ज
Dec 28, 2017, 09:15 PM IST'द रॉक' डवेन जॉनसनलाही लागलं 'क्रिकेट'चं वेड
एकेकाळी WWE मध्ये अधिराज्य करणारा 'द रॉक' आता हॉलिवूडमध्ये स्टार झाला आहे.
Dec 25, 2017, 07:40 PM ISTही पोस्ट देतेय प्रियंका चोप्राच्या नव्या प्रोजेक्टचे संकेत
प्रियंका चोप्राच्या चाहत्यांची तिच्या सगळ्या अपडेटकडे नजर असते. कारण
Dec 5, 2017, 05:54 PM ISTदिल्लीच्या मादाम तुसाद वॅक्स म्युझियममध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी
Dec 4, 2017, 10:08 PM ISTजॉन सीना क्रिकेटच्या मैदानात, वॉटसन कडून घेतले धडे
जॉन सीनाचे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येते डब्ल्यूडब्ल्यूई. पण, जॉन सीना आणि क्रिकेट असे समिकरण मांडले तर? गोंधळ नक्कीच होणार. बरोबर ना?
Nov 29, 2017, 09:31 PM ISTकपिल शर्माला हॉलिवूडची ऑफर
स्टार कॉमेडियन - अभिनेता कपिल शर्मा बॉलिवूडमध्ये झळकल्यानंतर त्याला हॉलिवूडच्याही ऑफर मिळू लागल्यात.
Nov 25, 2017, 05:34 PM ISTऎश्वर्याला एकट्यात भेटायचं होतं या निर्मात्याला
हॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून कास्टिंग काऊच करणा-या निर्मात्यांची पोलखोल केली जात आहे. यात आता निर्माता हर्वी वाइंस्टीन याचंही नाव चर्चेत आहे.
Oct 13, 2017, 05:11 PM IST