'अवतार'साठी गोविंदाला मिळालेली 180000000 ची ऑफर; मग माशी कुठं शिंकली? खुलासा करत अभिनेता म्हणतो...
Govinda on Avatar Offer : गोविंदानं एका मुलाखतीत त्याला 'अवतार' ची ऑफर मिळाल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर त्यानंच जेम्स कॅमरूनला चित्रपटाचं नाव सुचवल्याचा खुलासा केला आहे.
Mar 10, 2025, 10:16 AM IST
'या' सुपरस्टार अभिनेत्याच्या बहिणीने 11306 कोटींचा मालक असणाऱ्या उद्योगपतीसोबत थाटला दुसरा संसार, 14 वर्षांची मुलगी...
Bollywood Superstars Sister got Married to Businessman : बॉलिवूड सुपरस्टार अभिनेत्याची बहीण जिनं 11306 कोटींचा मालक असणाऱ्या उद्योगपतीसोबत थाटला दुसरा संसार
Mar 5, 2025, 05:52 PM ISTपत्नी सुनीतानं सगळ्यांसमोरच गोविंदाला केलं Lip-Kiss; आई-वडिलांचा रोमान्स पाहून अशी होती मुलांची प्रतिक्रिया
Govinda and Sunita Kissing Video : गोविंदा आणि सुनीताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Mar 5, 2025, 04:57 PM IST‘आश्रम’च्या प्रमोशनवेळी बॉबी देओलला आला होता व्हर्टिगो अटॅक; म्हणाला - 'खूप घाबरलो होतो आणि... '
Bobby Deol Ek Badnaam Aashram Series : बॉबी देओलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला येणाऱ्या व्हर्टिगो अटॅकविषयी सांगितलं आहे.
Mar 5, 2025, 04:25 PM ISTKBC 16 : Chess संदर्भातील 10 हजारांच्या प्रश्नचं उत्तर चुकला तरी 'तो' IITian 25 लाख जिंकला; तुम्हाला माहितीये का उत्तर?
Amitabh Bachchan KBC 16 : अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती 16' या शोमध्ये हजेरी लावलेल्या IITian ला देता आलं नाही 10 हजारांच्या प्रश्नचं उत्तर तरी 25 लाख जिंकला
Mar 5, 2025, 02:05 PM ISTभर कार्यक्रमात रेखा यांनी अक्षयला केलं Ignore, अभिषेक बच्चनला मारली मिठी; वारंवार पाहिला जातोय व्हिडीओ
Rekha Akshay Kumar Video : रेखा यांनी भर कार्यक्रमात केलं अक्षयकडे दुर्लक्ष, तर अभिषेक पाहताच मारली मिठी... व्हिडीओ होतोय व्हायरल
Mar 5, 2025, 01:14 PM ISTजेव्हा खुद्द धनाढ्य रतन टाटांना अमिताभ यांच्याकडून घ्यावं लागलेलं कर्ज; बिग बींनी सांगितला 'तो' किस्सा
Amitabh Bachchan-Ratan Tata : रतन टाटा यांनी कधीकाळी अमिताभ बच्चन यांच्याकडून घेतली होती उधारी...
Mar 5, 2025, 11:53 AM ISTझोपेच्या गोळ्या घेत लोकप्रिय गायिकेकडून आत्महत्येचा प्रयत्न; दोन दिवस घर बंद, दार तोडताच...
Singer Suicide Attempts : लोकप्रिय गायिकेनं केला आत्महत्येचा प्रयत्न..., दोन दिवसांनंतर पोलिसांना मिळाली माहिती...
Mar 5, 2025, 11:11 AM ISTऑस्करची ट्रॉफी विकली तर किती पैसे मिळतील? एकवेळच्या जेवणाचे पैसेही सुटणार नाहीत
Oscar Trophy Price : ऑस्कर ट्रॉफी विकली तर किती पैसे मिळतील? जाणून घ्या
Mar 3, 2025, 04:46 PM ISTनेटफ्लिक्सवरील 7 लोकप्रिय चित्रपट; त्यातील एक चित्रपट तर चक्क 8 आठवड्यांपासून गाजतोय, पाहूयात सविस्तर
नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या विविध चित्रपट आणि मालिकांमधून योग्य चित्रपट निवडणे खूप कठीण होऊ शकते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यात ट्रेंडिंग असलेल्या टॉप 7 चित्रपटांची यादी तयार केली आहे. या चित्रपटांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर वर्चस्व गाजवले आहे आणि प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत आहे. चला, पाहूया त्या चित्रपटांची यादी:
Feb 26, 2025, 12:19 PM ISTरस्त्यावर परफॉर्म करणाऱ्या ED Sheeran ला पोलिसांनी थांबवलं अन्...; बंगळुरुच्या रस्त्यावर नेमकं घडलं काय?
Ed Sheeran India Bengaluru Viral Video : एडी शीरनचा बंगळुरुमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात पोलिसांनी त्याला परफॉर्म करताना अडवल्याचं दिसतंय नेमकं त्यावेळी काय झालं जाणून घ्या
Feb 10, 2025, 01:15 PM ISTनोरा फतेहीच्या 'स्नेक' गाण्याने यूट्यूबवर गाठला कोटींचा आकडा, अभिनेत्रीने शेअर केले BTS फोटोज
नोरा फतेही आणि जेसन डेरुलो यांचे 'स्नेक' गाणे सध्या यूट्यूबवर प्रचंड चर्चेत आहे. या गाण्याने व्ह्यूजचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. यावर आनंद व्यक्त करत नोरा फतेहीने गाण्याच्या BTS (बिहाइंड द सीन) फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Feb 5, 2025, 02:01 PM IST'हा' एकटा अभिनेता 2025 मध्ये बॉलिवूड, ओटीटी, हॉलिवूड आणि साऊथ चित्रपटामध्ये घालणार धुमाकूळ
38 वर्षीय अभिनेता 2025 मध्ये विविध प्रोजेक्ट्समध्ये एकाच वेळी बॉलिवूड, ओटीटी, हॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये चमकणार आहे. त्याने सांगितले की, त्याच्या दीर्घकालीन मेहनतीला या वर्षी योग्य फळ मिळेल.
Feb 4, 2025, 04:44 PM ISTकोल्डप्लेच्या भारत दौऱ्याच्या आधी ख्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सन यांनी घेतले महादेवाचे आशीर्वाद; व्हिडीओ झाला व्हायरल
ब्रिटीश रॉक बँड कोल्डप्ले सध्या त्यांच्या 'म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर'मधून जगभर भ्रमंती करत आहे. यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये अतिशय उत्साह निर्माण झाला आहे. बँडचे प्रमुख सदस्य ख्रिस मार्टिन आणि हॉलिवूड अभिनेत्री डकोटा जॉन्सन भारतात पोहोचल्यावर मुंबईतील श्री बाबुलनाथ मंदिरात महादेवाचे आशीर्वाद घेतल्याचे समोर आले आहे.
Jan 18, 2025, 12:03 PM ISTइतिहासात पहिल्यांदाच ऑस्कर सोहळा रद्द होणार? अकादमी करतीये विचार
दक्षिण कॅलिफोर्नियातील जंगल आगीने लॉस एंजेलिस आणि आसपासच्या परिसरात भयंकर नुकसान केले आहे. या आगीमुळे 40,000 एकर क्षेत्र जळून राख झाले असून, हॉलिवूडमधील अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींनी आपली घरे गमावली आहेत. हजारो लोक घरांचा त्याग करायला भाग पडले आहेत आणि स्थानिक प्रशासनाने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे. अशा गंभीर परिस्थितीत, एकच प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे. ऑस्कर 2025 पुरस्कार सोहळा रद्द होणार का?
Jan 15, 2025, 02:04 PM IST