home remedies for pimples

Pimples Removing Tips: चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळ्या डागांमुळे आहेत त्रस्त? मग आजच करा हे घरगुती उपाय..

Pimples Removing Tips: बहुतांश तरुण-तरुणी मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली अनेक उत्पादने वापरतात. परंतु बऱ्याच वेळेस ही समस्या कमी होण्याऐवजी आणखीन वाढत असते. पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी उपचार करू शकतात.

Mar 7, 2023, 04:57 PM IST