AC, कुलर न घेता भर उन्हाळ्यातही घर कसं राहील थंडगार? जाणून घ्या उपाय
Summer Tips : उन्हाळा म्हटला की, अंगाची लाही लाही होते. या गरमीमध्ये एक सेकंद पण राहिला होत नाही. अशामध्ये आपण कुलर आणि एसी लावतो. पण हे न लावता आपण घर थंड ठेवू शकतो. ते कसं तर हे साधे उपाय तुम्हाला सांगणार आहोत.
Apr 15, 2024, 11:45 PM IST
ठाकरे गटाचे समर्थक गडाख अजित पवारांच्या 'देवगिरी' बंगल्यावर; चर्चांना उधाण
Shankarrao Gadakh PC Present On Ajit Pawar Home
Mar 23, 2024, 03:45 PM IST'आधी घर आणि आता स्वत: चा दवाखाना...', लग्नानंतर हास्यजत्रा फेम दत्तू मोरेचं नशिब चमकलं
Maharashtrachi Hasya Jatra Datta More : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तू मोरेचं नशिब फळफळलं...
Mar 3, 2024, 05:36 PM ISTMhada Lottery 2024 : सर्वसामान्यांना मुंबईत मोक्याच्या ठिकाणी खरेदी करता येणार 2 BHK फ्लॅट
Mhada Lottery 2024 : शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणार तुमचं हक्काचं घर; रेल्वे स्थानक, भाजी मंडईपासून रुग्णालयंही जवळ. पाहा कुठे साकारला जाणार हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प...
Mar 1, 2024, 08:27 AM IST
नवविवाहिता तिच्या रुममध्ये प्रियकराबरोबर सापडली! पतीने रंगेहाथ पकडताच केली अजब मागणी
Husband Found Wife With Boyfriend At Home: दुपारी अचानक या महिलेचा पती घरी आला असता त्याला पत्नीच्या रुममध्ये एक अनोळखी पुरुष दिलसा आणि त्याचा रागाचा पार चढला. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जे काही घडलं ते फारच थक्क करणारं होतं.
Jan 18, 2024, 01:13 PM ISTकिचनमध्ये चुकूनही करु नका 'हे' काम ; वास्तुशास्त्रात सांगितलं आहे महत्त्व
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत,या नियमांनुसार स्वयंपाकघर ठेवल्यास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. यामुळे आपल्या यशाच्या मार्गात येणारे अडथळे सुद्धा दूर होऊ शकतात. यामुळे जीवनात आनंद येऊन घरात ऊत्साह निर्माण होतो. जाणून घेऊया स्वयंपाकघरासंबंधीत वास्तु नियम.
Dec 26, 2023, 05:58 PM IST
पालकांच्या 'या' सवयी करतात मुलांचं आयुष्य उद्धवस्त
पालकांच्या या सवयी मुलांना करतात मुलांचं आयुष्य उद्वस्त
"आचार्य चाणक्य म्हणतात की तुम्ही मुलांसमोर ज्या प्रकारे वागता, तेच ते शिकतात.
अनेक वेळा पालक अशा चुका करतात की भविष्यात त्यांचे नुकसान होऊ शकते.
Dec 15, 2023, 07:20 PM IST'शक्तीशाली व्यक्ती ती असते जिच्याकडे...'; संसदेची सुरक्षा भेदणाऱ्याच्या घरात सापडली सिक्रेट डायरी
Parliament Security Breach Secret Diary: या डायरीमुळे अनेक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हल्ल्यासंदर्भातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या डायरीत मिळू शकतात.
Dec 15, 2023, 12:51 PM ISTशाहरुखने भाडेतत्वावर दिलंय आपलं मुंबईतलं पहिलं घर! महिन्याचं भाडं पाहून डोळे पांढरे पडतील
Shah Rukh Khan Earns By Rent: शाहरुख खान हा स्वत: 'मन्नत' बंगल्यामध्ये राहतो.
Dec 3, 2023, 02:00 PM ISTAhmadabad | बारामतीत अजित पवारांच्या निवासस्थानासमोर रास्तारोको
Ahmadabad | बारामतीत अजित पवारांच्या निवासस्थानासमोर रास्तारोको
Nov 19, 2023, 02:10 PM ISTतुम्ही गृहकर्ज घेतलंय का? RBIच्या 'या' नियमामुळे वाचू शकतात लाखो रुपये
Home Loan: कर्ज घेणाऱ्यांनी जास्त ईएमआयची रक्कम टाळावी कारण आपल्या हातातली कॅश कमी पडू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. कर्जाची मुदत वाढवल्याने EMI कमी होईल आणि मासिक बजेटमध्ये कर्जदाराला अधिक दिलासा मिळेल. यामुळे कर्जाच्या कालावधीत जास्त व्याज दिले जाईल. दीर्घकाळ कर्जफेडीसाठी हा व्यवहार्य पर्याय आहे की नाही? याचे कर्जदाराने काळजीपूर्वक मूल्यांकन केले पाहिजे.
Sep 16, 2023, 12:30 PM ISTकिचन सिंकमध्ये नेहमी पाणी साचतं? मग वापरा 'ही' सोपी ट्रिक..
Kitchen Cleaning Tips in Marathi: किचन सिंकमध्ये सतत पाणी तुंबतं? 'हे' उपाय वापरून घरीच करा साफ
Aug 10, 2023, 07:17 PM ISTवैज्ञानिकानं घरातच केली स्वत:ची ब्रेन सर्जरी; कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल
Scientist Perform His Own Brain Surgery: शस्त्रक्रीया करण्यास सुरुवात केल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासांमध्येच आपण हा प्रयत्न सोडून देणार होतो असं या शास्त्रज्ञाने म्हटलं आहे. या शास्त्रज्ञानचं जवळजवळ 1 लीटर व्यक्त या शस्त्रक्रियेच्या सुरुवातीलाच वाया गेल्याने त्याला आपण बेशुद्ध पडतो की काय अशी भीती वाटत होती.
Jul 21, 2023, 03:14 PM ISTMumbai Mhada Lottery : 4 हजार 83 सदनिकांसाठी 'इतके' अर्ज अपात्र, यात तुमचं नाव तर नाही?
Mhada Lottery 2023 : मुंबईतील म्हाडामध्ये अर्ज करण्यांसाठी महत्त्वाची बातमी...म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे अपात्र अर्जाची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Jul 18, 2023, 07:47 AM ISTघरातील पालींना कसं पळवून लावायचं?
पालीची विष्ठा आणि लाळेमध्ये सल्मोनेला नावाचा बॅक्टेरिया असतो. ज्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकतं. त्यामुळे पाल घऱात येऊ न देणे हे सर्वांसाठी चांगलं असतं.
Jul 6, 2023, 03:29 PM IST