honar soon me ya gharchi serial

'होणार सून मी या घरची' मालिकेतील अभिनेत्याची पत्नी देतेय गंभीर आजाराशी झुंज

झी मराठी वाहिनी वरील होणार सू मी या घरची या मालिकेने खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं. या मालिकेप्रमाणेच प्रत्येक कलाकारावकर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या मालिकेतील प्रत्येक पात्र त्यांच्या नावांपेक्षा त्यांच्या मालिकेतील नावाने आजही ओळखले जातात. 

Dec 5, 2023, 11:38 AM IST