honar sun me ya gharachi

'होणार सून मी या घरची' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय

गेल्या दोन वर्षांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या होणार सून मी या घरची ही मालिका अखेर आपला गाशा गुंडाळते आहे. 

Jan 12, 2016, 09:04 AM IST

'होणार सून मी...तूर्तास तरी बंद होणार नाही'

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'होणार सून मी ह्या घरची' मालिका बंद होणार नसल्याचं झी मराठीकडून स्पष्ट करण्यात आलंय. डिसेंबरच्या शेवटच्या अथवा जानेवारीतील पहिल्या आठवड्यात ही मालिका संपणार असल्याचे वृत्त होते. 

Dec 7, 2015, 10:20 AM IST