honda bikes

दणक्यात विकल्या जात आहेत 150-200 CC च्या या बाईक्स; HERO लिस्टमधून बाहेर

गेल्या काही वर्षांपासून 150-200 सीसी सेगमेंटमधील बाईक्सने वेग पकडला आहे. ऑक्टोबर महिन्यात या सेगमेंटमधील बाईक्सने चांगली कामगिरी केली आहे. 

 

Dec 9, 2024, 08:03 PM IST

Honda ची ही बाइक पेट्रोलच नाही तर 'या' इंधनावरही धावणार, अशी होईल पैशांची बचत

Honda Flex Fuel Motorcycles in india: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती पाहून ग्राहकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. त्याचबरोबर इंधनाच्या इतर पर्यायांचा विचार देखील केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी टोयोटाने देशातील पहिल्या फ्लेक्स-फ्यूल इंजिन कार सादर केली होती. आता या तंत्रज्ञानावर आधारित बाइक बाजारात येणार आहे. 

Oct 20, 2022, 05:06 PM IST