honda monkey images

Honda Monkey: होंडाने लाँच केली 125 CC ची जबरदस्त बाईक, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Honda Monkey Lightning मध्ये कंपनीने अनेक कॉस्मेटिक बदल केले आहेत. ज्यामुळे ही बाईक स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत प्रीमियम ठरत आहे. या बाईकमध्ये 5.6 लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. हिचं वजन 104 किलो आहे. 

 

Jul 24, 2023, 02:15 PM IST