honeymoon bag luxury

महिलेने मुलीला फक्त लिप्स्टिक ठेवण्यासाठी घेतली 27.5 लाखांची बॅग; VIDEO व्हायरल, नेटकरी आश्चर्यचकित

Viral Video: सोशल मीडियावर एक महिला आणि तिच्या मुलीचा पर्स खऱेदी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल होण्याचं कारण म्हणजे, महिलेने आपल्या मुलीला हनिमूनला लिप्स्टिक ठेवता यावी यासाठी तब्बल 26 हजार डॉलर्स म्हणजेच 27.5 लाखांची बॅग घेतली आहे. 

 

Dec 30, 2024, 05:52 PM IST