hotel news

कौआ बिर्यानीनंतर कबूतर स्टाटर्स... मुंबईतल्या 'या' भागातल्या हॉटेलमधला किळसवाणा प्रकार

Mumbai News: आपल्याला अनेकदा घरी नॉनव्हेज खायला जमत नाही किंवा मिळत नाही म्हणून आपण उपाहरगृहांमध्ये जेवायला जातो. नॉनव्हेज म्हणून आपण अनेकदा चिकन आवडीनं खातो परंतु मुंबई एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Nov 27, 2022, 03:56 PM IST

आता एवढच पाहायच राहिल होतं...हॉटेलच नाव पाहून नेटकरी असं काय म्हणतायत?

'मेले बाबू ने थाना थाया'...भावाने इतकं मनावर घेतलं की हॉटेलच उघडलं, हॉटेलची एकच चर्चा

Nov 26, 2022, 11:53 PM IST

मुलींची छेड काढणाऱ्याला जन्माची अद्दल घडवली, भर रस्त्यात धु धु धुतलं

एका तरूणानं महिलेची छेड (Young girl eve teasing) काढल्यानं त्याला आसपासच्या मंडळींनी जबर मारहाण केली आहे. या अज्ञात इसमाला कपडे काढून लाथाबुक्क्यांनी मारहाणे केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या बातमीनं सगळीकडे खळबळ माजवली आहे. 

Nov 19, 2022, 03:50 PM IST