house burnt

Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

रोजमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या एका गरीब कुटुंबाच्या घराला आग लागून लग्नासाठी जमवलेल्या एवजाची राखरांगोळी झाली.

Nov 1, 2022, 01:16 PM IST

अरे..अरे... काय झालं हे....मुलीच्या लग्नापूर्वीच आगीत घर खाक; लग्न साहित्याची राखरांगोळी

House burnt down in Gondia: एक धक्कादायक बातमी.  लग्नापूर्वीच घर जळून झाले खाक झाले. लग्नासाठी खरेदी केलेल्या वस्तुची राखरांगोळी झाल्याने वडिलांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

Mar 30, 2022, 03:17 PM IST