housefull

Raigad Beaches Housefull On Weekends PT53S

विकेंडला रायगडचे किनारे गर्दीने फुलले, ख्रिसमन थर्टीफर्स्टच्या स्वागताचे वेध

विकेंडला रायगडचे किनारे गर्दीने फुलले, ख्रिसमन थर्टीफर्स्टच्या स्वागताचे वेध

Dec 22, 2024, 10:20 AM IST

'हाऊसफुल 5' च्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारला दुखापत, डोळ्याला झाली इजा

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. 'हाऊसफुल 5' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्टंट करत असताना अक्षय कुमारला डोळ्याला दुखापत झाली आहे.

Dec 14, 2024, 04:10 PM IST

300 कोटींचा चित्रपट, 18 अभिनेते मिळून करणार 'या' चित्रपटात काम , पाहताचं तुम्ही म्हणाल हा चित्रपट आहे की, बिग बॉसचे घर...

'हाऊसफुल 5' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होत आलेले आहे. अशातच साजिद नाडियाडवालानं हाऊसफुलच्या टीमचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोत कलाकारांची इतकी मोठी रांग आहे की तुम्ही पाहूनच थक्क व्हाल, कारण 'या' चित्रपटात तब्बल 18 कलाकार आहेत. 

Nov 27, 2024, 03:08 PM IST

'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमाने गाजवली अमेरिका; शंभर शोज 'हाऊसफुल'

अमेरिकेत या चित्रपटाचे १०० शोज 'हाऊसफुल'च्या दिशेने वाटचाल करत आहेत तर चित्रपटाला अनेकांनी ५ स्टार्स दिले आहेत.

May 9, 2024, 12:50 PM IST

Housefull 5 Announced : अक्षय कुमार घेऊन येतोय Housefull 5, 'या' तारखेला होणार प्रदर्शित

Housefull 5 Announced: अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून हाऊसफुल 5 या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या पोस्टरमुळे हाऊसफुल्लचे चाहते मात्र आनंदी झाले आहेत. 

Jun 30, 2023, 01:57 PM IST