household chores

'पत्नीला घरातील कामं करायला सांगणं क्रूरता नाही!' हायकोर्ट म्हणालं, 'बऱ्याच घरात पती..'

Household Chores Marital Cruelty: या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये पत्नीने याचिका दाखल केली होती. मात्र पतीने केलेला युक्तीवाद ऐकून न्यायालयाने पत्नीची मागणी फेटाळली अन् पतीची बाजू घेत निकाल दिला. द्विसदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला.

Mar 7, 2024, 11:38 AM IST

घरकाम पत्नीनंच करावं? ही तर पती- पत्नीची समान जबाबदारी; मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण

Mumbai News : दर दिवशी तुम्हीआम्ही सगळेच घड्याळाच्या काट्यानुसार आयुष्य जगत असतो. अमुक एका कामाला इतका वेळ, प्रवासासाठी इतका वेळ... या साऱ्यामध्ये कामाचा भार कोणा एकाच व्यक्तीवर येतो. 

 

Sep 15, 2023, 10:06 AM IST

'एक तेरा, एक मेरा...' सरकार लाँच करतंय पतीपत्नीमध्ये घरकामाची समसमान वाटणी करणारं App

सध्याच्या महागाईच्या जमान्यात जवळपास प्रत्येक घरात पती-पत्नी हे नोकरी करणारे असतात. पण यामुळे घरातील कामांवर याचा परिणाम होऊ लागला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी एक अॅप येणार आहे. 

May 22, 2023, 05:00 PM IST

LPG सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? हे आता लगेच कळणार... फक्त ही Trick वापरा

आम्ही तुम्हाला सांगणार असलेली पद्धत केवळ सोपीच नाही तर तुम्हाला अचूक परिणाम देईल.

Aug 17, 2021, 07:59 AM IST