houses

SBI च्या शेअरवर आजपर्यंतची सर्वात मोठी पैंज! निकालांनंतर तुफान तेजीचे संकेत

जून तिमाहीचे निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI च्या शेअरमध्ये उतार चढाव दिसून आला.

Aug 5, 2021, 11:08 AM IST

मोदी सरकार गृह विमा योजना लॉंच करण्याच्या तयारीत; 3 लाखापर्यंत मिळू शकते विमा संरक्षण

नैसर्गिक आपत्तीमुळे घरांच्या होणाऱ्या नुकसानीला विमा सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकार योजना आणण्याच्या तयारीत आहे.

Jul 29, 2021, 08:06 AM IST
Solapur Superstition Village With No Double Height Houses PT3M13S

दर्ग्यापेक्षा उंच घर नसावं, हा अलिखित नियम

Solapur Superstition Village With No Double Height Houses

Feb 15, 2021, 09:00 PM IST

....म्हणून 'या' गावात इमारत, तळघर नाही

तब्बल ९० टक्के ग्रामस्थांची बोलीभाषा ... 

Jul 16, 2020, 04:07 PM IST

तिवरे गावावर निसर्गाचा पुन्हा प्रकोप, वादळी वाऱ्याने घरांचे छप्पर उडाले

वादळी वाऱ्याने गावातील अनेक घरांचे छप्पर उडाले

Apr 20, 2020, 10:09 AM IST

थुंकी असलेली बॅग घराबाहेर फेकणाऱ्या महिला सीसीटीव्हीत कैद

राजस्थानमध्ये काही महिलांचे विकृत प्रकार सीसीटीव्हीत कैद 

Apr 13, 2020, 03:42 PM IST

पुण्यात वडार वाडीत सिलेंडर स्फोट, २५ ते ३० घरं जळाली

 आगीत २५ ते ३० घरं जळाली. 

Mar 19, 2020, 08:49 AM IST

Good News । मुंबईत परवडणारी ३० हजार घरे

महाविकास आघाडी सरकारने परवडणारी ३० हजार घरे बांधण्याचा निर्धार केला आहे.  

Mar 4, 2020, 08:37 AM IST

Good News : गिरणी कामगारांसाठी मिळणार एकदम स्वस्त घरे

गिरणी कामगारांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी.  

Feb 28, 2020, 03:54 PM IST

ठाण्यात क्लस्टर योजना, पोलीस-चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांना १० टक्के राखीव घरे

 किसननगर येथे समूह विकास योजनेच्या (क्लस्टर योजना) पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाचे भूमीपूजन झाले.  

Feb 6, 2020, 05:00 PM IST
Gadchiroli Wadsa Inquiry On Housing Scam PT1M56S

गडचिरोली : वडसा नगरपालिका घरकुल घोटाळ्याची चौकशी

गडचिरोली : वडसा नगरपालिका घरकुल घोटाळ्याची चौकशी

Jan 9, 2020, 12:00 PM IST

सिडको निवासी गृहप्रकल्पांची दूरवस्था, जीव मुठीत धरुन अनेकांचे वास्तव्य

सिडकोने सर्वप्रथम वाशी शहरात निवासी गृहप्रकल्प राबवले. यात जेएन १, २, ३, ४ अशा प्रकारात घरे तयार करण्यात आली. अवघ्या १० वर्षात ही घरे निकृष्ट असल्याचे उघड झाले.  

Nov 21, 2019, 06:47 PM IST