housing scam

घर घेताय, सावधान! वसई-विरामध्ये मोठा हाऊसिंग घोटाळा उघडकीस, अशी होते फसवणूक

घरं घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. विरारमध्ये मोठा हाऊसिंग घोटाळा उघड झालाय. बोगस कागदपत्रांच्या आधारे घरं घेणाऱ्या ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जातेय, याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

Aug 10, 2023, 08:48 PM IST

धक्कादायक! पुण्यात 200 कोटींचा गृहप्रकल्प घोटाळा; सभासदाऐवजी इतरांना फ्लॅट्सची विक्री

 वारजे माळवाडी येथील 'रामनगर गृहरचना सहकारी सोसायटी'मध्ये तब्बल 200 कोटी रुपयांचा गृहप्रकल्प घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे.

Mar 16, 2022, 07:27 AM IST
Jalgaon Housing Scam Main Accused Suresh Jain Admitted To Hospital 02:06

जळगाव | सुरेशदादा जैन यांची प्रकृती चिंताजनक

जळगाव | सुरेशदादा जैन यांची प्रकृती चिंताजनक

Oct 22, 2019, 10:45 PM IST
Jalgaon People Demand To Complete Housing For Poor After Verdict in Housing Scam 02:07

जळगाव | अर्धवट बांधलेल्या घरकुलांचा बेकायदा वापर

जळगाव | अर्धवट बांधलेल्या घरकुलांचा बेकायदा वापर
Jalgaon People Demand To Complete Housing For Poor After Verdict in Housing Scam

Sep 3, 2019, 07:10 PM IST
Charges Framed On Jalgaon Housing Scam 00:39

VIDEO | जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणात पाच गुन्हे दाखल

VIDEO | जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणात पाच गुन्हे दाखल

May 21, 2019, 11:55 AM IST
Dhule Session Court Verdict On Jalgaon Housing Scam 03:16

धुळे | जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणी आज निकाल

धुळे | जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणी आज निकाल

May 21, 2019, 11:15 AM IST

'दिल्लीतील आशीर्वादामुळे मुख्यमंत्र्यांकडून मेहतांचा बचाव'

शहरातील ताडदेव झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये ५०० ते ८०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झालाय. दिल्लीकरांचा आशीर्वाद असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

Aug 8, 2017, 08:15 AM IST

सुरेश जैन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार सुरेश जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.  

Sep 2, 2016, 12:14 PM IST

घरकूल घोटाळा प्रकरणी देवकरांना सशर्त जामीन

जळगावातील घरकूल घोटाळा प्रकरणी माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. मात्र गुलाबराव देवकर यांना आपल्या जळगाव तसेच शेजारील धुळे जिल्ह्यात न जाण्याच्या अटीवर हा जामीन देण्यात आला आहे. पुण्यात राहून कमिश्नर कार्यालयाला हजेरी लावण्याची सक्ती गुलाबराव देवकर यांना करण्यात आली आहे.

Jan 5, 2015, 03:42 PM IST

एक्स्लुझिव्ह: पाहा ‘ऑपरेशन फाम’ महाघोटाळा

आम्ही करतोय एका महाघोटाळ्याचा पर्दाफाश... भूखंडाचं श्रीखंड लाटून, त्यावर भ्रष्टाचाराचे इमले बांधणाऱ्यांचा खरा चेहरा आम्ही आज उघड करणार आहोत. ‘आदर्श घोटाळ्याचीच मिनी आवृत्ती’ म्हणता येईल, असा हा घोटाळा आहे... नवी मुंबईतील फाम सोसायटीतील हा कथित हाऊसिंग घोटाळा आम्ही जगापुढं उघड करतोय...

Jul 7, 2014, 07:57 PM IST

घरकूल घोटाळा : आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न-खडसे

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी आणि प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती रद्द करण्यात आलीय.

May 9, 2014, 04:53 PM IST