राज्यातील बहुतांश गृहनिर्माण सोसायट्यांच्या नावावर जमीन नाही; सहकार आयुक्तांचा मोठा निर्णय
गृहनिर्माण संस्थांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. कन्व्हेयन्स, डीम्ड कन्व्हेयन्सची प्रक्रिया अतिशय सोपी करण्यात आली आहे. सोसायटी नोंदवतानाच बांधकाम व्यावसायिकांकडून कन्व्हेयन्ससाठी अत्यावश्यक कागदपत्रं घेतली जाणार आहेत, असा महत्त्वपूर्ण निर्णय सहकार विभागाने घेतलाय.
May 11, 2022, 08:18 AM IST