'तुम्ही किती वेळ आराम करता?' सैफच्या प्रश्नाला मोदींनी दिलेलं उत्तर ऐकून सारेच थक्क
Saif Ali Khan Asked PM Modi This Question: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच कपूर कुटुंबियांची भेट घेतली. यावेळेस करिना कपूरचा पती आणि अभनेता सैफ अली खानही त्यांच्यासोबत होता.
Dec 16, 2024, 10:04 AM IST