दिवाळीआधी मळकट बाथरुमची लादी 'अशी' करा पांढरी शुभ्र, काळपटपणा होईल गायब
Bathroom Cleaning Tips: बाथरुमच्या कोपऱ्याला खूप घट्ट घाण जमा होते. ती निघणे खूपच कठीण असते. हे स्वच्छ करण्याच्या काही टिप्स जाणून घेऊया. बाथरुम टाइल्सवरील फंगस साफ करण्यासाठी विनेगार उपयुक्त ठरते. यातील माइल्स अॅसिड घाण साफ करुन किटाणू मारते. संपूर्ण बाथरुममध्ये विनेगार शिंपडा आणि 1-2 तासांसाठी बाथरुमचा उपयोग करु नका. यानंतर बाथरुमवरील टाइल्स कपडा किंवा ब्रशने रगडून साफ करा. असे असले तरी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही.
Oct 11, 2023, 02:47 PM ISTCleaning Hacks: पिवळ्या पडलेल्या बाथरूमच्या टाईल्स चमकतील नव्यासारख्या...घरच्या घरी हा उपाय करूनच पाहा
Bathroom Cleaning Tips : बाथरूमच्या टाइलला व्हिनेगरच्या मदतीने पॉलिशही करता येते. यासाठी बादलीत कोमट पाणी घ्या आणि त्यात व्हिनेगर (vinegar to cleaning) मिसळा. यात कापड बुडवून बाथरूमच्या टाइल्स स्वच्छ करा.
Jan 1, 2023, 02:38 PM ISTअशा चमकवा बाथरूम टाईल्स..पिवळेपणा होईल कायमचा दूर
गलिच्छ बाथरूम टाइल्स साफ करण्यासाठी तुम्ही मीठ देखील वापरू शकता. यासाठी कापडावर थोडे मीठ घेऊन बाथरूमच्या टाइल्स स्वच्छ कराव्या लागतील
Nov 12, 2022, 11:49 AM ISTबाथरूमधल्या पिवळ्या पडलेल्या टाईल्स अशा चमकवा नव्यासारख्या
कापडावर थोडे मीठ घेऊन बाथरूमच्या टाइल्स स्वच्छ कराव्या लागतील. रात्रभर असेच राहू द्या. यानंतर दुसऱ्या दिवशी कोमट पाण्याने धुवा.
Oct 30, 2022, 07:41 PM IST