how to clean cauliflower

फ्लॉवर, कोबीतील कीड मारण्यासाठी 'ही' सोपी युक्ती ठरेल फायद्याची

Kitchen Tips in marathi : हिवाळ्यात ताज्या आणि सर्व भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. खास करुन फ्लॉवर आणि कोबी खरेदीवर महिलांचा जास्त कल असतो. पण या दोन्ही भाज्यांमध्ये कीटकही खूप असतात. आज आम्ही तुम्हाला . फ्लॉवर आणि कोबी साफ करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. 

Nov 22, 2024, 04:41 PM IST

फक्त पाण्याने नाही निघणार फ्लॉवरमध्ये लपलेल्या अळ्या, Cauliflower स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Kitchen Hacks : फ्लॉवरची भाजी अनेकजणांना आवडते पण त्यामधील अळ्यांमुळे अनेकदा विचार करतात. सोप्या पद्धतीने फ्लॉवर स्वच्छ करण्याच्या टिप्स.

 

Sep 30, 2023, 06:55 PM IST