how to control kids watching porn movie on internet

मुलगा पॉर्न व्हिडीओ पाहतो, त्याच्याशी कसं बोलू? एक्सपर्ट सांगतात...

हल्ली मुलांच्या हातात सर्रास फोन पाहायला मिळतो. पण ही मुलं फोनवर नेमकं काय पाहतात, हे समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पालकांनी मुलांना पॉर्न पाहताना पाहिलं तर नेमकं काय करावं? तज्ज्ञांकडून जाणून घ्या. 

Feb 9, 2024, 03:23 PM IST

Parenting Tips : मुलगा पॉर्न पाहताना दिसला तर पालक म्हणून काय कराल? सर्वात आधी...

आपल्या देशात आजही सेक्स सारख्या मुद्द्यांवर आजही मोकळेपणाने बोलले जात नाही. मुलांना कमी वयात या सगळ्या गोष्टींच आकर्षण असतं. ही परिस्थिती कशी सांभाळाल?

 

Jan 31, 2024, 11:47 AM IST