how to differentiate between fake and real ginger

बनावट आलं ओळखण्याच्या 3 सोप्या ट्रिक्स; यामुळे होतो शरीरावर परिणाम

Real and Fake Ginger : चहाची चव वाढवण्यासाठी आवर्जून आलं घातलं जातं. पण हल्ली बाजारात बनावट पद्धतीचं आलं मिळतं. हे बनावट आलं खाल्ल्यामुळे शरीराला नुकसान होतं. 

Dec 6, 2024, 02:39 PM IST