how to get rid of rats

घरात उंदरांचा सुळसूळाट तुमच्या नाकीनऊ आणतोय? असा करा बंदोबस्त

How To Get Rid of Rats: अनेकांच्या घरी उंदीर शिरकाव करतात तेव्हा त्यांचा बंदोबस्त कसा करावा असा प्रश्न अनेकांना पडतो. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की, तुम्ही नक्की यावर कसा काय बंदोबस्त करू शकता. 

Jun 7, 2023, 09:40 PM IST

Get Rid Of Rats: उंदरांना न मारता असं पळवून लावा, जाणून घ्या 5 घरगुती उपाय

घरात उंदीर दिसला की डोकं फिरून जातं. कारण उंदीर कोणत्या वस्तूंची कशी वाट लावतील सांगता येत नाही. सोपा, वायर, इलेक्ट्रिक गॅझेट, महत्त्वाची कागदपत्रं कधी कुडतडतील सांगता येत नाही. कित्येकदा या उंदारापासून (Rat) जीवघेणे आजार देखील पसरतात.

Nov 4, 2022, 08:10 PM IST

घरातील उंदरांना न मारता पळवायचे असल्यास काय कराल? जाणून घ्या Tips

काही घरगुती उपाय आणि टिप्स आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही या उंदरांना न मारता घरातून हाकलून देऊ शकता. 

Oct 15, 2022, 03:05 PM IST

घरात उंदीर झालेत करा हे घरगुती उपाय, झटक्यात होतील उंदिर गायब

 उंदरांपासून सुटका करण्यासाठी हे घरगुती उपाय खूप प्रभावी आहेत.  

Aug 27, 2022, 08:17 PM IST