युरिक ॲसिड कमी करण्यासाठी सकाळी 'या' बियाचं पाणी प्या! अनेक समस्या होतील दूर
Ajwain Water Benefits : यूरिक अॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखीची समस्या झपाट्याने वाढते. त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी आयुर्वैदानुसार या बियाचं पाणी प्यायल्यास तुम्हाला फायदा मिळतो.
Nov 26, 2024, 09:02 PM IST10 रुपयाच्या भाजीचा ज्यूस शरीरातील युरिक ऍसिड खेचून काढेल
ही भाजी शरीरात साचलेली प्युरीनची पातळी कमी करते. प्युरीनमुळे यूरिक ॲसिडची पातळी वाढते.
Aug 28, 2024, 07:14 PM IST