how to remove stretch marks

Scar, Stretch marks solution: नको असलेले व्रण,स्ट्रेच मार्क्स आणि डागांना करा कायमचं गुडबाय...'हा' उपाय आजमावा...

 ताज्या लिंबाच्या रसात (lemon juice) बुडवलेला वॉश क्लोथ जखमेवर ठेवा... त्वचा सुकल्यानंतर तुम्ही त्यावर टोमॅटोचा रसही (tomatto juice) लावू शकता. असे नियमित दिवसातून दोनदा केल्यास तुम्हांला नक्कीच जखमेच्या व्रणांपासून सुटका मिळेल. (get rid of scars and marks)

Dec 18, 2022, 10:28 AM IST