HSC Exam 2023 : 'बारावी गणिताचा पेपर पुन्हा होणार...,' पेपरफुटी प्रकरणी बोर्डाचा मोठा निर्णय
HSC Exam Paper Leak: राज्यात दहावी- बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राबवलेले कॉपीमुक्त अभियान केवळ नावापुरतेच असल्याचे उघड झाले आहे.
Mar 4, 2023, 12:25 PM ISTMaharashtra HSC Exam 2023 | झी 24 तासच्या बातमीनंतर शिक्षण विभागासा जाग, पेपरफुटी प्रकरणी 4 केंद्राचे संचालक बदलले
Zee24Taas Impact Buldhana Four Examination Center Operators Replaced
Mar 4, 2023, 11:25 AM ISTHSC Exam 2023 : 12वीचा फुटलेला गणिताचा पेपर 'झी 24 तास'च्या हाती, बोर्डाच्या अध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया
HSC Exam Paper Leak: आज बारावीचा गणितचा पेपर होता. मात्र या पेपरच्या मोठी बातमी समोर आली. बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी 10.30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी झी 24 तासला पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Mar 3, 2023, 01:51 PM ISTHSC Result : 12वीचा निकाल रखडणार? शिक्षकांचा पेपरतपासणीवर बहिष्कार
12 वी परीक्षेचा निकाल रखडण्याची शक्यता आहे कारण अजून पेपर तरासणीला सुरुवातच झालेली नाही. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत पेपर तपासणार नाही अशी प्राध्यापकांनी भूमिका घेतली आहे
Mar 1, 2023, 09:31 PM ISTSSC-HSC Exam 2023 : दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांनो सावधान! एक चूक कराल तर होईल पाच वर्षांची शिक्षा
SSC-HSC Board Exam 2023 : राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 या कालावधीत, तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे
Feb 6, 2023, 09:37 AM ISTMaharashtra HSC Board Exam : बारावीच्या परीक्षांसदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांचं टेंशन वाढलं
Maharashtra HSC Baord Exam : कोरोना काळात दहावीची परीक्षा न देता बारावीत आलेल्या विद्यार्थ्यांसंदर्भात शिक्षण मंडळाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता तयारी करावी लागणार आहे
Jan 11, 2023, 11:16 AM IST