hug diplomacy

राहुल गांधींच्या मिठीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

 या अविश्वास ठरावातून विरोधकांचा अहंकार दिसला अशी टीका मोदींनी केलीय. 

Aug 12, 2018, 04:49 PM IST

मोदींच्या 'हग डिप्लोमसी'वर काँग्रेसचे मजेशीर ट्विट, व्हिडिओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे जगभरातील दौरे हे जसा चर्चेचा विषय ठरतो. तसेच, त्यांनी जगभरातील देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्रप्रमुखांना दिले-घेतलेले अलिंगनही चर्चेचा विषय ठरतो. 

Jan 14, 2018, 09:28 PM IST