human

मानवाच्या नव्या प्रजातीचा शोध लागताच शास्त्रज्ञही हैराण; तब्बल 200000 वर्षांपूर्वी...

New Species Of Ancient Human: कैक हजार वर्षांपूर्वी पृथ्वीर जीवसृष्टी निर्माण झाली आणि त्यानंतरच्या काळात तिची रुपं बदलत गेली. 

Dec 3, 2024, 01:08 PM IST

AI ला जमणार नाहीत माणसांची ही 10 कामं!

AI will not be able to do these 10 tasks which only humans can do! कृत्रिम बुध्दीमत्तेच्या उत्क्रांतीनंतरसूध्दा काही व्यवसाय असे आहेत जे मानवी मेंदुचं करु शकतो. निर्मितिक्षमता, भावनिक विचार, समस्या सोडवणे आदीं गोष्टी मानवीक्षमताच करु शकतात.

Aug 28, 2024, 12:00 PM IST

एक अंतर्वस्त्र किती दिवस वापरता तुम्ही? हा स्टडी तुमचं वास्तव तर सांगत नाही ना?

Human Hygiene:  अंडरवेअरच्या स्वच्छतेबद्दल फारस बोललं जात नाही. पण सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

May 5, 2024, 01:31 PM IST

शेपूट गायब झाल्याचा त्रास आत्ताही भोगतोय मानव; अडीच कोटी वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

मानवी उत्क्रांती ही चमत्कारापेक्षा कमी मानली जात नाही. उत्क्रांतीसह मानवाच्या शरीरात अनेक बदल झाले. यातीलच एक बदल आहे तो मानवाची शेपटी गायब झाल्याचा. मात्र, शेपूट गायब झाल्याचा त्रास मानवाला सहन करावा लागत आहे. 

Feb 29, 2024, 11:05 PM IST

शरिरावर 72 पिअरसिंग, डोळ्यात टॅटू, जीभेचे दोन भाग अन्...; मांजरीसारखं दिसण्याच्या हौसेपोटी तरुणीने काय केलं पाहा

आपली मांजरीसारखं दिसण्याची इच्छा असून, त्यासाठी शरिरात अनेक बदल केल्याचं या तरुणीने सांगितलं आहे. इतकंच नाही तर तिने आपली जीभही दोन भागात कापली आहे. याशिवाय कपाळावर शिंगंही बसवली आहेत. 

 

Nov 1, 2023, 07:08 PM IST

प्राण्यांपेक्षा जास्त डोकेबाज आहेत हे प्राणी

प्राण्यांपेक्षा जास्त डोकेबाज आहेत हे प्राणी

Oct 8, 2023, 05:05 PM IST
Special Report On A Pigs Kidney to a Human PT2M13S

VIDEO | डुकराच्या किडनीने वाचवला जीव

Special Report On A Pigs Kidney to a Human

Aug 18, 2023, 09:10 PM IST

Coronavirus : जगात कोरोनापेक्षा भयानक संसर्ग; भारतात सापडलेल्या पहिला रुग्णाचे सॅम्पल WHO कडे पाठवले

या नव्या संसर्गाचे नाव सिल्वर लीफ (Silver Leaf Disease) असे आहे. एका भारतीय शेतकऱ्याला या Silver Leaf Disease ची लागण झाली आहे. हा शेतकरी मशरूमची शेती करतो. हा आजाराचे विषाणू म्हणजे एक विशिष्ट प्रकारची बुरशी आहे. मुख्यत: वनस्पतींपासून याच्या संसर्गाचा धोका असतो. 

Apr 9, 2023, 11:17 PM IST

Skin Care: हवामान बदलताच त्वचेला तडे जातात, कोरडेपणा टाळण्यासाठी रात्री झोपताना या करा गोष्टी

 How To Cure Skin Dryness: ऑक्टोबर हिटनंतर हिवाळा सुरु होईल. पावसाळ्यानंतर हवामानाचा आपल्या त्वचेवर परिणाम दिसून येतो. त्वचेचा कोरडेपणा कसा दूर करावा, याबाबत अनेकजण चिंतेत असतात. आजकाल हवामानात बदल होत आहे, ज्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही दिसून येत आहे. बदल आणि हवामानामुळे त्वचेला तडे जाऊ लागतात आणि याची काळजी घेतली नाही तर काही दिवसांनी त्वचा खराब होते. हिवाळा सुरु झाल्यापासून आपण त्वचेच्या काळजीकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा आपल्याला कोरडेपणाचा सामना करावा लागू शकतो, ही समस्या टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी आपण त्वचेवर काय लावले पाहिजे हे जाणून घ्या.

Oct 8, 2022, 08:15 AM IST

कधी विचार केलाय की, माणसाच्या हात आणि पायांच्या तळव्यांवर कधीही केस का येत नाहीत?

यामागेही एक खास कारण आहे. तसे पाहाता असे अनेक प्राणी आहेत, ज्यांच्या तळव्यांना आणि पायावर काही प्रमाणात केस असतात.

Jul 7, 2022, 05:11 PM IST

हातांच्या बोटांचे ठसे हे 3 प्रकारचे असतात, त्यापैकी तुमचा ठसा कोणत्या गटात येतो? जाणून घ्या

तुमच्या मनात प्रश्न उपस्थीत झाला असे की, हे कसं शक्य आहे, नक्की फिंगरप्रिंटचे काम तरी काय आहे?

Jul 2, 2022, 06:14 PM IST