'बायको माझ्या आवडीची साडी नाही नेसतं' पतीची पोलिसांत तक्रार; घटस्फोटापर्यंत पोहोचलं प्रकरण
Husband Angry On Wife: साडी नेसण्यावरुन सुरु झालेलं भांडण घटस्फोटापर्यंत पोहोचलंय. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
Feb 26, 2024, 07:17 PM ISTलग्नाचा अल्बम पाहून भडकला पती, हनीमून मध्येच सोडून परतला घरी.. कारण हैराण करणारं
पत्नीबरोबर हनीमूनला गेलेला एक पती लग्नाचे अल्बम पाहून संतापला आणि पत्नीला एकटचं टाकून हनीमूनवुरुन थेट घरी परतला. ही घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून यामागचं कारण ऐकून लोकंही हैराण झाली आहेत.
Aug 10, 2023, 05:52 PM ISTलग्न समारंभात डीजेच्या तालावर पत्नी बेभान होऊन नाचली, पतीने चांगलीच धुलाई केली
एका लग्न समारंभात पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत नाचत होती, पतीने उचललं असं पाऊल की...
May 30, 2022, 04:49 PM IST