husband threw acid on his wife

Crime News : धक्कादायक, घटस्फोटासाठी पत्नीला पाजले फिनेल अन् अंगावर फेकले ॲसिड

Malad Crime News : मुंबईतील मालाडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनस्फोट मिळावा म्हणून  नवऱ्याने पत्नीच्या अंगावर ॲसिड फेकले तसेच फिनेल पाजण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jan 7, 2023, 12:35 PM IST