hyderabad

IND vs NZ :BCCI ने 'ती' चुक सुधारली, टीम इंडियात मॅच विनर खेळाडूची एंट्री

India vs New Zealand 2023 : नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेत या खेळाडूला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाला मॅच विनर खेळाडूची कमतरता जाणवत होती. ही चूक आता बीसीसीआयने (BCCI)न्य़ूझीलंडविरूद्धच्या सामन्यात सुधारली आहे. 

Jan 16, 2023, 07:00 PM IST

भारतीय विद्यार्थ्याचा चीनमध्ये मृत्यू, मृतदेह घरी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची मागितली मदत

Shocking News : तामिळनाडूच्या अब्दुल शेख या 22 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा (Medical Student) आजारपणामुळे चीनमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडलीय. गेल्या 5 वर्षापासून तो ईशान्य चीनच्या हेलोंगजियांग प्रांतातील किकिहार मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये इंटर्नशिप करत होता.

Jan 1, 2023, 09:45 PM IST

क्रूरतेचा कळस! कोल्ड्रीक्स चोरली म्हणून चिमुकल्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये...

Crime News : या घटनेत एका चिमुकल्याने कोल्ड्रीक्स (Coldrink) चोरली होती. त्याने ही चोरी केल्यामुळे दुकानदाराने (Shopkeeper) त्याला अमानवीय शिक्षा (Child Beaten) दिली आहे. ही शिक्षा एकूण अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.  

Dec 20, 2022, 09:20 PM IST

अरे कोण म्हणतं Ajinkya Rahane संपला... पठ्ठ्यानं वादळी शतक केलंय; टीम इंडियात पुन्हा ठोकला दावा!

मुंबईच्या (Mumbai Team) टीमचं कर्धणारपद सांभाळून त्याने शतक झळकावत आपलं नाणं पुन्हा एकदा खणखणीत वाजवलं आहे. रहाणे 121 बॉल्समध्ये 18 फोर आणि 2 सिक्सेसच्या मदतीने त्याने आपलं शतक पूर्ण केलं आहे.

Dec 20, 2022, 08:48 PM IST

Video: नवं कोरं हेलिकॉप्टर घेऊन उद्योगपती थेट मंदिरात, तीन पुजाऱ्यांनी केली विधीवत पूजा

Helicopter Vahan Puja: भारतात कोणतीही नवी वस्तू घेतली की पूजा करण्याची परंपरा आहे. मग ते वाहन असो की, टीव्ही फ्रीज..दुचाकी किंवा चारचाकी घेतल्यानंतर मंदिरात पूजेसाठी गाडी आणणं सामान्य गोष्ट आहे. पण तेलंगाणातील एका उद्योगपतीनं हेलिकॉप्टर विकत घेतल्यानंतर पूजा करण्यासाठी मंदिरात आणलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

Dec 16, 2022, 06:17 PM IST

Video : "बेशुद्ध होईपर्यंत त्याला मारा"; वसतिगृहात विद्यार्थ्याला जबर मारहाण

आरोपींनी कपडे काढत नाही तोपर्यंत मारहाण करू, अशीही धमकी विद्यार्थ्याला दिली

Nov 13, 2022, 08:19 AM IST

एकुलत्या एक मुलावर जीवापाड प्रेम केलं, पण त्याच आई-बापाने मुलाच्या हत्येची सुपारी दिली, कारण...

मोठ्या लाडाने आईबापाने एकुलत्या एक मुलाचं पालनपोषण केलं, पण शेवटी त्यालाच संपवलं

Nov 2, 2022, 09:47 PM IST