hyderabad

Video: 2 हजारांच्या नोटांचे बंडल रस्त्याच्या कडेला झाडीत टाकले अन्...; युट्यूबरला अटक

Social Influencer Arrested: सोशल मीडियावर या व्यक्तीने व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर एकच गोंधळ उडाला, त्यानंतर प्रशासनाला जाग आली.

Dec 19, 2024, 10:35 AM IST

Pushpa 2 ची क्रेज की वेडेपणा? अल्लू अर्जुनसमोरच लाठीचार्ज, चेंगराचेंगरीत अनेक जखमी; Video

Allu Arjun Fan Video Police Action: या थेअटरबाहेर एवढी गर्दी झाली की तिथे मुंगीला शिरायलाही जागा नव्हती. मोठ्याप्रमाणात चाहत्यांनी थेअटरचा परिसर भरुन गेलेला असतानाच अचानक अल्लू अर्जुन बाहेर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला.

Dec 5, 2024, 08:28 AM IST

रस्त्यावरुन वाहू लागलं लाल रंगाचं पाणी; सत्य समोर आल्यानंतर सगळेच हादरले

गटारातून बाहेर येणारं द्रव्य पाहून रहिवाशांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं.

 

 

Nov 26, 2024, 06:52 PM IST

बिडी पेटवल्यानंतर काडी रस्त्यावर फेकली अन् पुढच्या क्षणी...; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यात हा प्रकार घडला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

 

Aug 21, 2024, 08:36 PM IST
Hyderabad Dogs Attacked Women Out For Morning Walk PT1M30S

15 कुत्र्यांचा महिलेवर हल्ला

Hyderabad Dogs Attacked Women Out For Morning Walk

Jun 24, 2024, 10:30 AM IST

गल्लीत श्वानाला फिरवणाऱ्या पती-पत्नीला शेजारी तरुणांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं; अंगावर काटा आणणारा VIDEO

हैदराबादमध्ये (Hyderabad) श्वानावरुन झालेल्या वादातून शेजाऱ्यांनी पती-पत्नीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. 

 

May 16, 2024, 02:32 PM IST

पोलिंग बूथवर भाजप उमेदवारानं हटवले मुस्लीम महिलांच्या चेहऱ्यारचे बुरखे, FIR दाखल

Hyderabad Lok Sabha Election 2024, Madhavi Latha : भाजप उमदेवार माधवी लता यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळे नवा वाद निर्माण झालाय. पोलिंग बूथवर माधवी लता यांच्याकडून मतदारांचे इलेक्शन कार्ड तपासण्यात आले. तसंच मुस्लिम महिलांच्या चेहऱ्यावरचे बुर्खेही काढण्यास सांगण्यात आले.

 

May 13, 2024, 02:54 PM IST

बुलेटभोवती जमलेली गर्दी आग विझवत असतानाच टाकीचा स्फोट; अंगावर शहारे आणणारा VIDEO, कधीच करु नका या चुका

हैदराबादमध्ये (Hyderabad) धावत्या रॉयल एनफिल्डला (Royal Enfield) आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. आग लागल्यानंतर बाईकचा स्फोट झाला. या स्फोटामुळे एकाचा मृत्यू झाला असून, 9 लोक गंभीर जखमी झाले आहेत. 

 

May 13, 2024, 02:45 PM IST

पाकिस्तानी क्रिकेटपटूने उडवली IPL ची खिल्ली! 523 धावा, 38 Sixes पाहून म्हणाला, 'हे तर सपाट पीच अन्...'

IPL 2024 SunRisers Hyderabad vs Mumbai Indians: सर्वाधिक धावा, षटकारांबरोबरच कोणत्याही टी-20 सामन्यामध्ये दोन्ही संघांनी मिळून 500 हून अधिक धावा करण्याचा विक्रम मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यामध्ये झाला. मात्र या सामन्यावरुन पाकिस्तानी क्रिकेटपटूने टोला लगावला आहे.

Mar 29, 2024, 03:02 PM IST

बंदूक घेऊन घरात घुसलेल्या चोरांशी मायलेकी वाघिणीसारख्या लढल्या, VIDEO तुफान व्हायरल

हैदराबादमध्ये घरात चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोराशी महिला आणि तिच्या मुलीने शूरपणे लढा दिल्याचं सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. व्हिडीओत दोघीजणी एका चोराला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. 

 

Mar 22, 2024, 06:26 PM IST

Mohammed Siraj : 'मी ठरवलं क्रिकेट सोडायचं...', BCCI ने शेअर केला 'मिया सिराज'च्या स्ट्रगलची कहाणी

BCCI Shares Mohammed Siraj Video : मोहम्मद सिराजचा प्रवास साधासोपा कधीच नव्हता. याच मोहम्मद सिराजच्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Mar 13, 2024, 03:35 PM IST

'तू माझा फोन का उचलत नाहीस,' पाच कंपन्यांच्या मालकीणीने टीव्ही अँकरचं केलं अपहरण

हैदराबादमध्ये (Hyderabad) एका उद्योजिकेने टीव्ही अँकरचं अपहरण केलं आहे. अँकरचं अपहरण करण्यासाठी तिने त्याच्या कारवर ट्रँकिंग उपकरण लावलं होतं. तसंच यासाठी काही लोकांना पैसेही दिले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

 

Feb 24, 2024, 11:21 AM IST

Rohit Sharma: आम्ही रोहितला असं आऊट करणार...! सामन्यापूर्वी इंग्लंडच्या खेळाडूने सांगितला प्लॅन

Rohit Sharma: इंग्लंड टीमचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने रोहित शर्माला आऊट करण्यासाठी खास प्लॅन बनवला आहे. पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये मार्क वुडने याबाबत खुलासा केला आहे. 

Jan 24, 2024, 10:45 AM IST

'बिर्याणी शिजलेली नाही' सांगितल्याने राडा! कर्मचाऱ्यांनी ग्राहकांबरोबर काय केलं पाहून बसेल धक्का

Fight Over Biryani: या घटनेची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ग्राहकांना देण्यात आलेल्या वागणुकीवरुन कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे.

Jan 4, 2024, 02:16 PM IST