hygiene tips for air travel

विमान प्रवास करताना शॉर्ट कपड्यावर बंदी का असते?

अलीकडेच, फ्लाइट अटेंडंट टॉमी सिमाटो यांनी सांगितले की, फ्लाइटमध्ये प्रवास करताना तुम्ही शॉर्ट्स घालू शकत नाही. अन्यथा तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. या मागचे कारण जाणून घेऊया.

Jan 3, 2025, 06:27 PM IST