icc ranking 2017

भारताची आयसीसी रँकिंगमध्ये झेप....

भारतीय संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळण्याबरोबरच आणखी एक चांगली बातमी आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करत भारतीय संघाची एकदिवसीय क्रमवारीत एका अंकाने सुधारणा झाली आहे.

Jun 17, 2017, 06:20 PM IST