icc womens t20 world cup 2023 0

Women's T20 WC 2023: आजपासून महिला विश्वचषक स्पर्धा, भारत-पाक सामना कधी आणि कुठे जाणून घ्या...

Women's T20 WC 2023:  आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून दक्षिण आफ्रिकेत सुरूवात होणार आहे.  या स्पर्धेत 10 संघ सहभागी झाले असून 17 दिवसांत एकूण 23 सामने खेळवले जाणार आहेत.    

Feb 10, 2023, 10:22 AM IST