ice bucket challenge

या सेलिब्रिटीनं न्यूड होऊन पूर्ण केलं आइस बकेट चॅलेंज

सध्या संपूर्ण जगात आइस बकेट चॅलेंजची चर्चा सुरू आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारे याला पूर्ण करत आहेत. एका अहवालानुसार, आता कॉमेडियन महिलेनं आइस बकेट चॅलेंज स्‍वीकारलं आणि न्यूड होऊन ते पूर्ण केलं आहे.

Sep 1, 2014, 06:21 PM IST

वेणू मल्लेशनं खास शैलीत पूर्ण केलं आइस बकेट चॅलेंज

काही दिवसांपूर्वी एक गाणं म्हणून 47 लाखांहून अधिक इंटरनेटवर ज्यानं सनसनी पसरवली होती तो वेणू मल्लेशनं आइस बकेट चॅलेंज आपल्या वेगळ्याच अंदाजात केलंय. वेणू मल्लेशनं एएलएसच्या जागरुकतेसाठी एक गाणं गायलंय आणि यू-ट्युबवर अपलोड केलंय. 

Aug 30, 2014, 04:23 PM IST

... आणि सनी लिऑननं दिलं ‘Ice बकेट चॅलेंज’!

बॉलिवूडमध्येही सध्या एएलएस आइस बकेट चॅलेंज स्पर्धेची धूम आहे. अनेक कलाकारांनी यात भाग घेतलाय. नुकताच अभिनेत्री सनी लिऑननं हे चॅलेंज पूर्ण केलंय. 

Aug 24, 2014, 02:25 PM IST