idfc first

Fixed Deposits: 'या' बॅंकाकडून व्याजदरात वाढ, आता इतक्या दरानं मिळेल व्याज

Fixed Deposits : 8 फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सलग सहाव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली. पतधोरण बैठकीनंतर (Monetary Policy) त्यांनी जनतेशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे

Feb 19, 2023, 09:07 PM IST