रोखठोक : 'कोटी'साठी आयआयटी! (९ डिसेंबर २०१४)
'कोटी'साठी आयआयटी! (९ डिसेंबर २०१४)
Dec 10, 2014, 08:02 AM ISTआयआयटी प्लेसमेंटमध्ये ७१० विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर
आयआयटी प्लेसमेंटमध्ये ७१० विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर
Dec 7, 2014, 09:18 PM ISTभारताचा झेंडा फेसबुकवर! दीपालीला १ कोटी ४२ लाखांची ऑफर
जग जोडणाऱ्या फेसबुकसारख्या सोशल नेटवर्क साइट्सनं मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांना चक्क कोट्यवधी पगाराच्या नोकऱ्या देऊ केल्या आहेत. सोमवारी झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये फेसबुकनं मुंबई आयआयटीच्या पाच विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
Dec 4, 2014, 04:10 PM ISTIIT कानपूरमध्ये प्लेसमेंट, ६० लाखाच्या पॅकेजची ऑफर
आयआयटी कानपूरमध्ये प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी बीटेक, बीटेक ड्यूएल डिग्री आणि एमटेकच्या १५३ विद्यार्थ्यांना नोकरीचं ऑफर लेटर मिळालंय आणि जास्तीत जास्त वार्षिक सॅलरी पॅकेज ६० लाख रुपयांपर्यंत दिलंय. आयआयटी प्रशासनानुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ४५ ते ६० लाख रूपयांचं वार्षिक वेतन पॅकेज देण्यात आलंय.
Dec 3, 2014, 08:00 AM ISTआयआयटीच्या विद्यार्थ्यांना फेसबूककडून मिळाले १.५५ कोटींचे पॅकेज
फेसबूक या काळात भारतीयांसाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर सिद्ध होत आहे. सोशल नेटवर्किंग साइट फेसबूकने आयआयटी खडगपूरच्या विद्यार्थ्यांना १.५५ कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे.
Dec 2, 2014, 05:18 PM ISTIITमध्ये हजारो जागा रिकाम्या, अॅडमिशन्सच नाही
देशातील प्रतिष्ठित इंजिनियरिंग संस्था आयआयटीमध्ये यावेळी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पाठ दाखवलीय. यावेळी ६५० जागा रिकाम्या राहिल्या असून अदयाप कोणीही प्रवेश घेण्यासाठी आले नाहीय.
Jul 7, 2014, 05:30 PM ISTत्वचेचा कॅन्सर ओळखणारं मोबाईल अॅप!
आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांनी मेडिकल सायन्सला मदत करणारं एक मोबाईल अॅप्लिकेशन विकसित केलं सून त्यामुळं त्वचेच्या कॅन्सरचं निदान करणं सोपं होणार आहे.
Dec 23, 2013, 10:32 AM ISTआयआयटी, एनआयटी वाऱ्यावर... ४३% जागा रिकाम्या!
देशातील मान्यताप्राप्त आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘आयआयटी’ आणि ‘एनआयटी’ या संस्थांमधील प्राध्यापकांच्या निम्म्यापेक्षा जास्त जागा या रिकाम्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Mar 30, 2013, 12:18 PM ISTIITची आता सामाईक परीक्षा
IITची आता सामाईक परीक्षा होणार आहे. प्रवेश परीक्षेवरून सरकार आणि आयआयटीमध्ये सुरू असलेला वाद बुधवारी अखेर संपुष्टात आला. पुढील वर्षांपासून म्हणजे २०१३ पासून केंद्रीय अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी सामायिक परीक्षा घेण्याबाबत सरकार आणि आयआयटीमध्ये करार करण्यात आला आहे.
Jun 28, 2012, 12:11 PM ISTआयआयटी विधेयकाला मंजुरी
केंद्राने आयआयटी विधेयकाला मंजुरी दिल्याने देशात आयआयटीला अधिक चालना मिळणार आहे. त्यामुळे आयआयटी क्षेत्रात काम जाऊ इच्छीनाऱ्यांना आता अधिक संधी प्राप्त होणार आहे. आयआयटीमध्ये भारताचे नाव आदराने घेतले जात आहे. केंद्राच्या नव्या धोरणामुळे या क्षेत्राला अधिक प्रोत्साहन मिळणार आहे.
May 1, 2012, 06:28 PM ISTआयआयटी प्रवेशासाठी जेईईची परीक्षा
आयआयटी प्रवेशासाठी जेईईची परीक्षा रविवारी होतेय. अत्यंत आव्हानात्मक अशा या परीक्षेसाठी देशभरातून पाच लाखांवर विद्यार्थी बसणार आहेत. राज्यात ५४ केंद्रांवर ही परीक्षा होईल. ही मुलं अभ्यासात मग्न आहेत. त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा रविवारी पार पडणार आहे. आयआयटी प्रवेशासाठीची जेईई परीक्षा रविवारी देशभरात होत आहे.
Apr 7, 2012, 08:41 PM IST