कोल्हापुरात अवैध उत्खननप्रकरणी 13 जणांना 144 कोटींचा दंड
Kolhapur illegal mining case 13 people fined 144 crores
Sep 12, 2024, 05:00 PM IST5 कोटी कॅश, हत्यारं, 5 किलो सोन्याची बिस्कीटं अन्...; काँग्रेस आमदाराच्या घरी ED चा छापा
ED Raids Congress MLA: गुरुवारी सकाळी टाकलेल्या छाप्यामधील कारवाई 24 तासांनंतरही सुरुच असून एकाच वेळी अनेक ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. छापेमारीदरम्यान आमदार घरातच आहे.
Jan 5, 2024, 11:22 AM ISTधाडसी तलाठ्यानं उघड केला कोट्यवधींचा घोटाळा
शासनाचा महसूल वाचविण्यासाठी आणि निष्क्रिय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी एका तलाठ्यानं चक्क जिल्हाधिकाऱ्यांचीच तक्रार महसूलमंत्री आणि मुख्य सचिवांना केलीय. शासनाचा पगार घेऊन खाजगी कंपन्यांच्या भल्यासाठी काम करणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या पगारातून बुडालेला महसूल वसूल करावा, अशी मागणीही या तलाठ्यानं केलीय.
Jul 7, 2012, 07:10 PM ISTयेडियुरप्पांना कोर्टाचा दिलासा
अवैध खाण प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. अवैध खाण प्रकरणात दाखल करण्यात आलेला 'एफआयआर' रद्दबातल करण्याचे आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले आहेत.
Mar 7, 2012, 09:06 PM IST